सामाजिक उपक्रम



blood donation camp by dnyanradha multistate
रक्तदान शिबिर
वृक्षारोपण
रक्तदान शिबिर
स्वच्छता अभियान
नेत्र तपासणी शिबिर
आरोग्य तपासणी शिबिर

इतर काही सामाजिक उपक्रमांची यादि

  • पैठण येथील नाथमंदिरामध्ये भादिक भक्तांना शुद्ध दपण्याच्या पाण्यासाठी ज्ञानराधा संस्थेकडून वॉटर कुलर देण्यात आले.
  • पैठण येथील जैन इंग्लिश स्कूल आयोजित स्वच्छ शाळा, सुंदर शाळा स्पर्धेनिमित प्रथम, दितीय, तृतीय आलेल्या शाळेस ज्ञानराधा संस्थेकडून पारितोषिक देण्यात आले.
  • बीड ( पाली ) येथील इन्फन्ट इंडिया या HIV बाधित मुलांच्या संस्थेला शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर देण्यात आले.
  • वैजापूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ज्ञानराधा संस्थेच्या वतीने स्वच्छता अभीयान राबवण्यात आले.
  • अंबड येथे ज्ञानराधा संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
  • श्रीरामपूर येथे ज्ञानराधा संस्थेकडून वृक्षारोपण व वृक्षसंरक्षण जाळीचे वाटप करण्यात आले.
  • बीड येथील एसटी बसस्थानकात ज्ञानराधा संस्थेकडून शीतल जल पाणपोई बसवण्यात आले.
  • जालना येथे ज्ञानराधा संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले
  • श्रीरामपूर येथे १५ ऑगस्ट निमित्त ज्ञानराधा संस्थेकडून गरीब विध्यार्द्यांना ड्रेस वाटप करण्यात आले
  • आडस येथील श्री शिवाजी विद्यालयात ठेवण्यात आलेल्या निबंधस्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्ध्यांना ज्ञानराधा संस्थेकडून बक्षीस वितरण करण्यात आले.
  • माजलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लावलेल्या झाडासाठी ज्ञानराधा संस्थेकडून वृक्ष संरक्षण जाळीचे वाटप करण्यात आले.
  • परभणी येथील वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहकांना वृक्ष वाटप करण्यात आले.
  • बीड व माजलगाव येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित ज्ञानराधा संस्थेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
  • मंठा येथील ग्रामपंचायत (देवठाणा) येथे वृद्धांना बसण्यासाठी सिमेंट बाकडाचे वाटप करण्यात आले.
  • बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि अहमदनगर येथील व्यापाऱ्यांची, व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांच्या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.
  • ज्ञानराधाच्या सर्व शाखेत MPSC / UPSC मध्ये व विशेष शासकीय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना संस्थेकडून सत्कार करून गौरविण्यात आले.
  • सर्व शाखेत इयत्ता १० वि/ १२ वि तील प्रथम, द्वीतीय, व तृतीय येणाऱ्या सर्व विद्यार्ध्यांसाठी संस्थेकडून सत्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.
  • भारतीय क्रिकेट संघात निवड झालेल्या केज येथील कु. कविता दिलीपसिंह पाटील व जालना येथील श्री. विजय झोल यांचा संस्थेकडून सत्कार करून गौरविण्यात आले.
  • केज येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त मूकबधिर निवासी विद्यालयात विद्यार्थ्याना मोफत उपहाराचे आयोजन.
  • ह. भ. प. रंधवेबापू महाराज यांची जागतिक गिनीज बुक ऑफ व मध्ये नोंद झाल्याबद्दल ज्ञानराधा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  • शिरूर (कासार) तालुक्यातील दहीवंडी येथील श्री सय्यद शब्बीर बुद्दन उर्फ शब्बीर मामू यांना गो पालन व संरक्षण निमित्त २०१९ चा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.