
समर्पित तज्ञ

आय.एफ.एस.सी. कोड

सोयीस्कर वेळ

लॉकर सुविधा उपलब्ध
नवीन आर्थिक वर्षाची खास ऑफर
आमच्या बद्दल थोडक्यात
मराठवाड्यातील सामान्य माणसा पर्यंत सुलभ आणि जलद बँकिंग सेवा पुरविण्या साठी तसेच त्याद्वारे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सन २००६ मध्ये ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी ची स्थापना करण्यात आली. आमच्या संस्थेचं मुख्य कार्यालय बीड येथे असुन औरंगाबाद येथे व्यावसायिक कार्यालय आहे.
पुढे वाचाआमचा विस्तार आणि व्यावसायिक यश
44 +
शाखा
5 लाख +
ग्राहक
1745 कोटी +
ठेवी
1221 कोटी +
कर्ज
विविध ठेवी योजना !
तुमचे आर्थिक भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आजच आमच्या मासिक ठेव योजनेत पैसे गुंतवा आणि ठराविक काळानंतर आकर्षक परतावा मिळवा
आमची वैशिष्ट्ये
बातम्या आणि कार्यक्रम

विशेष ऑफर - वाहन कर्ज फक्त १६% व्याजदरात उपलब्ध
ह्या विशेष योजनेचा त्वरित लाभ घ्या आणि आजच आपले नवीन वाहन घरी घेऊन या.

सोने तारण कर्ज १५% व्याजदरात उपलब्ध
ग्राहकांसाठी विशेष योजना - सोने तारण कर्ज १५% व्याजदरात त्वरीत उपलब्ध.

आर.टी.जि.एस. आणि एन.इ.एफ.टी. सेवा
जलद आणि कार्यक्षम आर.टी.जि.एस. आणि एन.इ.एफ.टी. सेवा

कोअर बँकिंग सेवा
कोअर बँकिंग सेवा सर्व शाखेत उपलब्ध

मोबाईल संदेश सेवा
आर्थिक व्यवहारानंतर जलद मोबाईल संदेश सेवा उपलब्ध

मासिक ठेव योजना
मासिक ठेव योजना तुमच्या जवळच्या शाखेत उपलब्ध
आमच्या विविध सेवा
तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजांसाठी आमच्या विविध सेवांचा लाभ घ्या

बचत खाते
२.५ %
व्याज दर

चालू खाते

योजना
११-१३ %
व्याज दर

मुदत ठेव
१३ %
व्याज दर

रोख पत कर्ज
१६ %
व्याज दर

वाहन कर्ज
१६ %
व्याज दर

वैयक्तिक कर्ज
१६ %
व्याज दर

सोने तारण कर्ज
१५ %
व्याज दर