आकर्षक कर्ज योजना


तुमच्या स्वप्नांना ज्ञानराधाचे बळ
आता तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैशाची चिंता नाही आजच आमच्या विविध आकर्षक कर्ज यॊजनांचा लाभ घ्या आणि तुमचे स्वप्न साकार करा.

Personal Loan
वैयक्तिक कर्ज योजना

वैयक्तिक कर्ज रु. ५०,०००/- पासून रु. ५,००,०००/- पर्यंत. मुदत १ ते ३ वर्षापर्यंत व्याजदर १६%, दंड ३%, प्रक्रिया शुल्क १%.

Home Loan
साधारण कर्ज योजना

साधारण कर्ज रु. ५०,०००/- पासून रु. १५,००,०००/- पर्यंत. मुदत १ ते ५ वर्ष. व्याजदर १६%, दंड ३%, प्रक्रिया शुल्क १%.

Salary Agenst Loan
पगार तारण कर्ज योजना

शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्यानी नियमानुसार कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर पगार तारण कर्ज दिले जाते. व्याजदर १६%, दंड ३%, प्रक्रिया शुल्क १%.

Vehicle Loan
वाहन कर्ज योजना

वाहन कर्ज रु. २०,०००/- पासून रु. १५,००,०००/- पर्यंत. मुदत १ वर्ष ते ३ वर्ष. व्याजदर १६%, दंड ३%, प्रक्रिया शुल्क १%.

Cash Credit Loan
रोख पत कर्ज योजना

व्यापा-याच्या सोयी करिता व्यवसाय नुसार कॅश क्रेडीट कर्ज सुविधा असून व्याजदर १६% आहे.

Salary Agenst Loan
मुदत कर्ज

मुदत कर्ज रु. ५,००,००० ते २५,००,०००/- पर्यंत मिळू शकेल.

Fdr Loan
एफ. डी. आर. कर्ज

एफ.डी.आर. कर्ज तुमच्या रोख ठेवीच्या ८०% आणि परतफेडीचा कालावधी ठेव योजना संपण्याच्या तारखेपर्यंत. व्याजदर हा ठेवींच्या व्याजदरा पेक्षा २% अधिक असेल. वार्षिक सेवा कर रु. ५०/- प्रत्येक वर्षासाठी.

Fdr cc Loan
एफ.डी.आर. सी.सी. कर्ज योजना

एफ.डी.आर. सी.सी. कर्ज तुमच्या रोख ठेवीच्या ८०% आणि परतफेडीचा कालावधी ठेव योजना संपण्याच्या तारखेपर्यंत. व्याजदर हा ठेवींच्या व्याजदरा पेक्षा २% अधिक असेल. वार्षिक सेवा कर रु. ५०/- प्रत्येक वर्षासाठी.

Gold Loan
सोने तारण कर्ज योजना

सोने तारण कर्ज हे सोन्याच्या मूल्यांकानुसार त्वरित देण्यात येते. व्याजदर १५% आहे.


सुचना- संस्थेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार व्याजदरात बदल केला जातो