आमच्या बचत ठेवी योजना

चिंता नको भविष्याची, साथ आहे ज्ञानराधाची…!

आमच्या निश्चित कालावधीनंतर सुरक्षित उत्पन्नाची हमी असलेल्या विविध बचत ठेव योजनेत पैसे गुंतवा आणि आपल्या मध्यम व दीर्घ-मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करा

विविध आकर्षक ठेव योजना
ठेव योजना व्याज दर ज्येष्ठ नागरिक
३१ दिवसांपेक्षा जास्त ०७ % ०७.५० %
६२ दिवसांपेक्षा जास्त ०८ % ०८.५० %
९२ दिवसांपेक्षा जास्त ०९ % ०९.५० %
१८१ दिवसांपेक्षा जास्त १० % १०.५० %
३०१ दिवसांपेक्षा जास्त ११ % ११.५० %
३६५ दिवसांपेक्षा जास्त १२ % १२.५० %
१८ महिन्यांहून अधिक १३ % १३ %

ज्ञानराधा संचय ठेव योजना

१०० महिन्यांसाठी रु. ३५,००० /- ची गुंतवणूक करा आणि मुदत संपल्यानंतर रु. १,००,००० /- मिळवा

ज्ञानराधा कन्यादान ठेव योजना

रु. १५,००० /- ची गुंतवणूक करा आणि १८ वर्षांनंतर रु. १,११,१११ /- मिळवा

ज्ञानराधा दाम दीडपट ठेव योजना

कालावधी ४५ महिने

ज्ञानराधा दामदुप्पट ठेव योजना

कालावधी ७२ महिने

ज्ञानराधा दाम तीनपट ठेव योजना

कालावधी १०५ महिने

ज्ञानराधा ठेव योजना
मासिक देयक ६६ महिन्यात जमा रक्कम ६७ व्या महिन्यात व्याजासह परतावा
रु. ५०० /- रु. ३३,००० /- रु. ५०,००० /-
रु. १,००० /- रु. ६६,००० /- रु. १,००,००० /-
रु. २,००० /- रु. १,३२,००० /- रु. २,००,००० /-
रु. ३,००० /- रु. १,९८,००० /- रु. ३,००,००० /-
रु. ५,००० /- रु. ३,३०,००० /- रु. ५,००,००० /-
स्वप्नपुर्ती ठेव योजना
मासिक देयक २४ महिन्यात जमा रक्कम २५ व्या महिन्यात व्याजासह परतावा
रु. १,००० /- रु. २४,००० /- रु. २७,७७७ /-
रु. २,००० /- रु. ४८,००० /- रु. ५५,५५५ /-
रु. ३,००० /- रु. ७२,००० /- रु. ८३,३३३ /-
रु. ५,००० /- रु. १,२०,००० /- रु. १,३८,८८८ /-
धनश्री ठेव योजना
मासिक देयक मुदत एकूण ठेव ११ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. १,००० /- ३ वर्ष रु. ३६,००० /- रु. १,११,००० /-
रु. २,००० /- ३ वर्ष रु. ७२,००० /- रु. २,२२,००० /-
रु. ३,००० /- ३ वर्ष रु. १,०८,००० /- रु. ३,३३,००० /-
रु. ५,००० /- ३ वर्ष रु. १,८०,००० /- रु. ५,५५,००० /-
धनवृद्धि ठेव योजना
एक रकमी भरणा रक्कम मुदत ५ वर्षानंतर मिळणारी रक्कम १० वर्षानंतर मिळणारी रक्कम १५ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. ५०,००० /- १५ वर्ष रु. ७५,००० / – रु. २५,००० /- रु. २५,००० /-
रु. १,००,००० /- १५ वर्ष रु. १,५१,००० /- रु. ५१,००० /- रु. ५१,००० /-
उज्वल भविष्य ठेव योजना
मासिक देयक मुदत जमा रक्कम 11 वर्षानंतर मिळणारी रक्कम १७ वर्षानंतर मिळणारी रक्कम २१ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. १,००० /- ५ वर्ष रु. ६०,००० /- रु. १,००,००० /- रु. १,००,००० /- रु. १,११,१११ /-
रु. २,००० /- ५ वर्ष रु. १,२०,००० /- रु. २,००,००० /- रु. २,००,००० /- रु. २,२२,२२२ /-
रु. ३,००० /- ५ वर्ष रु. १,८०,००० /- रु. ३,००,००० /- रु. ३,००,००० /- रु. ३,३३,३३३ /-
रु. ५,००० /- ५ वर्ष रु. ३,००,००० /- रु. ५,००,००० /- रु. ५,००,००० /- रु. ५,५५,५५५ /-

वरील सर्व योजनांसाठी नियम व अटी लागू