आमच्या बचत ठेवी योजना

चिंता नको भविष्याची, साथ आहे ज्ञानराधाची…!

आमच्या निश्चित कालावधीनंतर सुरक्षित उत्पन्नाची हमी असलेल्या विविध बचत ठेव योजनेत पैसे गुंतवा आणि आपल्या मध्यम व दीर्घ-मुदतीच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करा

ज्ञानराधा ठेव योजना
मासिक देयक ६६ महिन्यात जमा रक्कम ६७ व्या महिन्यात व्याजासह परतावा
रु. ५०० /- रु. ३३,००० /- रु. ५०,००० /-
रु. १,००० /- रु. ६६,००० /- रु. १,००,००० /-
रु. २,००० /- रु. १,३२,००० /- रु. २,००,००० /-
रु. ३,००० /- रु. १,९८,००० /- रु. ३,००,००० /-
रु. ५,००० /- रु. ३,३०,००० /- रु. ५,००,००० /-
स्वप्नपुर्ती ठेव योजना
मासिक देयक २४ महिन्यात जमा रक्कम २५ व्या महिन्यात व्याजासह परतावा
रु. १,००० /- रु. २४,००० /- रु. २७,७७७ /-
रु. २,००० /- रु. ४८,००० /- रु. ५५,५५५ /-
रु. ३,००० /- रु. ७२,००० /- रु. ८३,३३३ /-
रु. ५,००० /- रु. १,२०,००० /- रु. १,३८,८८८ /-
धनश्री ठेव योजना
मासिक देयक मुदत एकूण ठेव ११ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. १,००० /- ३ वर्ष /- रु. ३६,००० /- रु. १,११,००० /-
रु. २,००० /- ३ वर्ष /- रु. ७२,००० /- रु. २,२२,००० /-
रु. ३,००० /- ३ वर्ष /- रु. १,०८,००० /- रु. ३,३३,००० /-
रु. ५,००० /- ३ वर्ष /- रु. १,८०,००० /- रु. ५,५५,००० /-
धनवृद्धि ठेव योजना
एक रकमी भरणा रक्कम मुदत ५ वर्षानंतर मिळणारी रक्कम १० वर्षानंतर मिळणारी रक्कम १५ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. ५०,००० /- १५ वर्ष रु. ७५,००० / – रु. २५,००० /- रु. २५,००० /-
रु. १,००,००० /- १५ वर्ष रु. १,५१,००० /- रु. ५१,००० /- रु. ५१,००० /-
उज्वल भविष्य ठेव योजना
मासिक देयक मुदत जमा रक्कम 11 वर्षानंतर मिळणारी रक्कम १७ वर्षानंतर मिळणारी रक्कम २१ वर्षानंतर मिळणारी रक्कम
रु. १,००० /- ५ वर्ष रु. ६०,००० /- रु. १,००,००० /- रु. १,००,००० /- रु. १,११,१११ /-
रु. २,००० /- ५ वर्ष रु. १,२०,००० /- रु. २,००,००० /- रु. २,००,००० /- रु. २,२२,२२२ /-
रु. ३,००० /- ५ वर्ष रु. १,८०,००० /- रु. ३,००,००० /- रु. ३,००,००० /- रु. ३,३३,३३३ /-
रु. ५,००० /- ५ वर्ष रु. ३,००,००० /- रु. ५,००,००० /- रु. ५,००,००० /- रु. ५,५५,५५५ /-

वरील सर्व योजनांसाठी नियम व अटी लागू