सेवा


संस्थेच्या कामाची वेळ सकाळी ९.०० ते सायंकाळी ७.३०. पर्यंत आहे.

कर्ज, वाहन तारण कर्ज ,साधारण कर्ज ,पगार तारण कर्ज ,अतिशय कमी व्याजदरात उपलब्ध

संस्थेच्या सर्व कर्मचारी प्रशिक्षित असल्याने कमी वेळात आपले काम चांगल्या प्रकारे केले जाते.

आमच्या शाखाअंतर्गत तुमच्या खात्यावर कोणत्याही शाखेत पैसे भरू व काढु शकतात .

भारतातील महत्वाच्या शहरात डी.डी.सुविधा ४ पैसे कमिशन दरात उपलब्ध (एक्सेस,आय.सी.आय.सी.आय.बँक)

संपुर्ण शाखा ए बी बी. संगनकीकृत,व वातानुकूलीत आहेत

सोने तारण कर्ज अर्ध्या तासात मिळेल

गोदरेज या नामांकित कंपनीच्या लॉकरची सोय असुन आपणास अल्प वार्षिक भाड्यात लॉकर सेवा उपलब्ध आहे.

आमच्याकडे अतिशय कमी वेळात धनादेश जमा केल्यानंतर रक्कम मिळण्याची सोय उपलब्ध आहे.

एस.एम.एस. बँकींग सेवा उपलब्ध असुन आपणास आपल्या खात्यातील व्यवहाराची माहिती त्वरीत आपल्या मोबाईल वर मेसेज द्वारे मिळते .

आर.टी.जी .एस. व एन.ई.एफ.टी. सुविधा अल्प कमिशनदरात सर्व शाखेत उपलब्ध आहे.

इंटरनेट बँकिंग सुविधा आहे.

परदेशी चलन देवाण घेवाण सुविधा आहे (Western Unon Money Transfer)

उपलब्ध सुविधेबाबत अधिक माहिती :-

आर. टी. जी. एस :-(Real Time Gross Settellment) ही आर बी आय ने इलेक्ट्रोनिक फंड भारतात कुठही ट्रान्सफर करण्यासाठी तयार केलेली सिस्टम आहे. बँक आर.टी.जी .एस. ही सुविधा २ लाखापेक्षा जास्त अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात.

एन . ई . एफ . टी :- (National Electronic Fund Transfer) ही आर.बी.आय इलेक्ट्रोनिक फंड भारतात कुठेही ट्रान्सफर करण्यासाठी तयार केलेली सिस्टम आहे. बँक ही एन.इ.एफ.टी सुविधा २ लाखापेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी वापरतात.

लॉकर सुविधा:- गोदरेज कंपनीचे लहान व मोठे अशा प्रकारचे ग्राहकांच्या गरजेनुसार लॉकर अतिशय कमी वार्षिक भाड्याने सर्व शाखेत उपलब्ध आहेत

ए . बी . बी :- (Any Branch Banking) ए.बी.बी सुविधा ही प्रत्येक शाखेत उपलब्ध आहे.या सुविधेनुसार खात्यावरील रक्कम आपणास कोणत्याही शाखेतुन कोणत्याही शाखेतील खात्यावर रक्कम ट्रान्सफर करता येते
आमची संस्थाही ग्राहकांना अशाच प्रकारच्या नवनवीन सोई-सुविधा देण्यासाठी तत्पर असते.

Scroll to Top

CHOOSE YOUR STYLE

This plugin used cookie system. Choose a predefined color scheme here. These are some examples.

RESET STYLE