कर्ज


वैयक्तीक कर्ज

वैयक्तीक कर्ज ५०,००० ते ५,००,००० पर्यंत आहे. कालावधी १ वर्ष ते ३ वर्ष आहे व्याज दर १९%, दंड व्याज ३%, कार्य किंमत १% आणि वार्षिक दर २००/- फक्त.


तारण कर्ज

तारण कर्ज ५०,००० ते १५,००,००० पर्यंत आहे. कालावधी १ वर्ष ते ५ वर्ष आहे व्याज दर १९%, दंड व्याज ३%, कार्य किंमत १% आणि वार्षिक दर सुर्वात रु. १ लाख रु. १००/- आणि ५०/- हे पुढील प्रत्येक लाखावर.


घर कर्ज

घर कर्ज ५०,००० ते १५,००,००० पर्यंत आहे. कालावधी १ वर्ष ते ५ वर्ष आहे व्याज दर १९%, दंड व्याज ३%, कार्य किंमत १% आणि वार्षिक दर सुर्वात रु. १ लाख रु. १००/- आणि ५०/- हे पुढील प्रत्येक लाखावर.
वाहन तारण कर्ज

वाहन तारण कर्ज २०,००० ते १५,००,००० पर्यंत आहे.कालावधी १ ते ५ वर्ष आहे व्याज दर १९%, दंड व्याज ३%, कार्य किंमत १% आणि वार्षिक दर सुर्वात रु. १ लाख रु. १००/- आणि ५०/- हे पुढील प्रत्येक लाखावर.पगारावर कर्ज

शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्यानी नियमानुसार कागतपत्राची पूर्तता केल्यानंतर पगार तारण कर्ज दिले जाते. व्याजदर १९%.कॅश क्रेडीट कर्ज

व्यापा-याच्या सोयी करिता व्यवसाय नुसार कॅश क्रेडीट कर्ज सुविधा असून व्याजदर १८% आहे.

एफ. डी. आर. कर्ज

एफ.डी.आर. कर्ज किंमत नियमांनी ८०% आहे आणि कालावधी एफ.डी.आर. परिपक्वता पासून. व्याज किंमत आहे ४% आणि एफ.डी.आर. व्याज जोडून. कर्ज नुसार आणि वार्षिक कार्य सेवा मूल्य ४०/- रु. दर वर्षी.

एफ.डी.आर. सी.सी.

एफ.डी.आर. सी.सी. किंमत नियमांनी ८०% आहे आणि कालावधीएफ.डी.आर. पासून. व्याज किंमत १६%.
सोने तारण कर्ज सोने तारण सी.सी.

सोने तारण कर्ज व सोने तारण कॅश क्रेडीट कर्ज सोन्याच्या मूल्यानकानानुसार त्वरित देण्यात येते- व्याजदर २० % आहे.

सुचना- संस्थेच्या संचालक मंडळाच्या निर्णयानुसार व्याजदरात बदल केला जातो.

Scroll to Top

CHOOSE YOUR STYLE

This plugin used cookie system. Choose a predefined color scheme here. These are some examples.

RESET STYLE