ठेव


ठेवीवर आकर्षक व्याजदर :

क्र. ठेवी वर योजना व्याज दर जेष्ठ नागरीकांसाठी
१) १६ ते ३१ दिवस १०% या कालावधीत जेष्ठ नागरीकांसाठी १/२ % जास्तीचा व्याजदर राहील
२) ३२ ते ६१ दिवस ११%
3) ६१ ते १८१ दिवस १२%
४) १८२ दिवसांपेक्षा जास्त १३% या कालावधीत जेष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याज दर नाही

सेविंग खाते ( बचत खाते) :
संस्थेचा कोणत्याही शाखेत कमीत कमी रु.२०० /- भरणे ( चेकबुक विरहित ) व चेकबुक सहीत खात्याकरिता कमीत कमी रु.५०० /- भरणे आवश्यक आहे.

करंट खाते ( चालू खाते ) :
करंट खाते उघडण्याकरीता कमीत कमी रु.१०००/- खात्यात जमा करणे आवश्यक असुन सदर व्यवसायीक / भागीदारीतील व्यवसायीक / सरकारी निमसरकारी ऑफिस यांना उघडता येते.

ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेव योजना / स्वप्नपुर्ती ठेव योजना:

क्र. योजनेचे नाव ठेव रक्कम प्रतीमहिना कालावधी मिळणारी रक्कम
१) ज्ञानराधा ठेव - १ १०००/- ६६ महिने ६७ व्या महिन्यात १,००,००० /-
२) ज्ञानराधा ठेव - २ ५००/- ६६ महिने ६७ व्या महिन्यात ५०,००० /-
3) स्वप्नपूर्ती ठेव योजना - १ २०००/- २४ महिने २५ व्या महिन्यात ५५,५५५ /-
४) स्वप्नपूर्ती ठेव योजना - २ १०००/- २४ महिने २५ व्या महिन्यात २७,७७७/-


रिकरिंग ठेव

ठेवी कालावधी रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम
कालावधी रक्कम रुपये दरमहा व्याजदर ( साधारण ) व्याज दर ( महिला, जेष्ठ नागरिक,अपंग) साधारण (Maturity Amt.) महिला, जेष्ठ नागरिक,अपंग
१२ महिने २००/- १२.०० % १२.५० % २५५९ २५६५
२४ महिने २००/- १२.०० % १२.५० % ५४३३ ५४६१
३६ महिने २००/- १२.०० % १२.५० % ८६६३ ८७३०
१२ महिने ३००/- १२.०० % १२.५० % ३८३८ ३८४८
२४ महिने ३००/- १२.०० % १२.५० % ८१५० ८१९२
३६ महिने ३००/- १२.०० % १२.५० % १२९९५ १३०९६
१२ महिने ५००/- १२.०० % १२.५० % ६३९६ ६४१३
२४ महिने ५००/- १२.०० % १२.५० % १३५८३ १३६५३
३६ महिने ५००/- १२.०० % १२.५० % २१६५८ २१८२६


तिजोरी चार्जेस(लॉकर शुल्क)

:
क्र. लॉकर प्रकार डिपॊझीट रककम प्रती वार्षिक भाडे
१) लहान लॉकर १०००/- रू २००/- रू
२) मध्यम लॉकर १२००/- रू २२५/- रू
३) मोठा लॉकर १५००/- रू २५०/- रू


ज्ञानराधा संचय ठेव योजना :
रु. ३५,०००/- १०० महिने कालावधीकरिता गुंतवणूक करा व मुदतीनंतर १,००,०००/- मिळवा.

कन्यादान ठेव योजना :
१५०००/- रुपये १८ वर्ष कालावधीकरिता गुंतवणूक करा व मुदतीनंतर रु.१,११,१११/- मिळवा.

Scroll to Top

CHOOSE YOUR STYLE

This plugin used cookie system. Choose a predefined color scheme here. These are some examples.

RESET STYLE