• slidebg1
  • slidebg1
  • slidebg1

५०१ कोटीच्या ठेवी कडे यशस्वी वाटचाल.

ज्ञानराधा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी मध्ये आपले स्वागत आहे.

योजना-प्रकल्प-दृष्टी: -

बँकिंग व सहकारी क्षेत्रात महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशभरात अग्रक्रमाने आगेकूच करत असतांना , मराठवाड्यातील पहिली मल्टीस्टेट हा बहुमान घेवुन ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यामातून महाराष्ट्रासह इतर राज्यातही आम्ही आमच्या सन्माननिय ग्राहकांना वेळोवेळी बँकिंगच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे करून होणा-या गैरसोयी टाळण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा मानस करत आहोत.आपल्या सेवेत ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातुन बँकिंगच्या अथांग सागरात आर्थिक ठेवीचे थेंब जमा करण्यासाठी आपल्या सारख्या सुजान व जागृत ग्राहकांना आम्हाला समर्थ साथ देण्याचे आवाहन करत आहोत.

आमच्या विषयी

महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकिंग हे प्रथम क्रमांकावर आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातुन , आम्ही नेहमीच आमचे प्रिय आणि सन्माननिया ग्राहकांना मदतीसाठी सदैव तत्पर राहुत !

अधिक माहिती

Recent Posts

कर्ज सेवा


घर कर्ज ५०,००० ते १५,००,००० पर्यंत आहे. दर कालावधी १ वर्ष ते ५ वर्ष असुन व्याज दर १९%, व्याज ३% आहे.

गाडी कर्ज २०,००० ते १५,००,००० पर्यंत आहे. दर कालावधी १ वर्ष ते ५ वर्ष असुन व्याज १९%, व्याज ३% आहे.
अधिक माहिती

ठेव योजना


मुदत ठेव म्हणजे ठराविक मुदतीवर ठेवलेली रक्कम

व्यक्तींचा वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी बचत खाते गरजेचे असते.
अधिक माहिती

खाते उघडणे

एक सहयोगी सदस्य व्हा व अत्यंत साध्या व सहज पद्धतीने आपले खाते उघडा व सर्व बँकिंग सुविधांचा योग्य रीतीने लाभ घ्या.

अधिक माहिती
Scroll to Top

CHOOSE YOUR STYLE

This plugin used cookie system. Choose a predefined color scheme here. These are some examples.

RESET STYLE